आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ते विराटपर्यंत, कधी काळी अशा घरात राहत होते हे आजचे कोट्याधीश क्रिकेटर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी अगदी दहा वर्षापूर्वी रांचीतील या सरकारी क्वार्टरमध्ये राहायचा. - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी अगदी दहा वर्षापूर्वी रांचीतील या सरकारी क्वार्टरमध्ये राहायचा.
स्पोर्ट्स डेस्क- आज भारतात सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे एम एस धोनी. आपल्या बायोपिकद्वारे त्याने 60 कोटी रूपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या फिल्ममध्ये त्याची पूर्वीचे सामान्य आयुष्य, त्याचे साधे घर आणि ते क्रिकेट ग्राउंड दाखविले गेले. जेथून धोनीचा प्रवास सुरु केला. कधी काळी म्हणजे अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत धोनी छोट्याशा सरकारी क्वार्टरमध्ये राहत होता.
आज आम्ही तुम्हाला कोट्याधीश बनलेल्या काही क्रिकेटर्सच्या जुन्या घरांचे फोटोज दाखवणार आहोत, जे स्टार बनण्याआधी तेथे राहत होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्सच्या जुन्या घरांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...