स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडिया आणिर न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिली कसोटी गुरुवारपासून सुरू होत आहे. ही मॅच भारतासाठी खूपच खास आहे, कारण कसोटी इतिहासातील 500 वी कसोटी भारत खेळेल. या कसोटीनंतर भारत सुद्धा इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासोबत 500 कसोटी खेळणा-या देशाच्या एलीट क्लबमध्ये सामील होईल. ही मॅच आठवणीतील व्हावी यासाठी बीसीसीआयने आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूचे एक फोटोशूट करण्यात आले. ज्यात विराटसह इतर खेळाडूंनी खास पोझ दिली.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या खेळाडूंनी या फोटोशूटसाठी दिली खास पोझ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)