भारताचा दिग्गज क्रिकेटर शिखरधवनने परत एकदा आपल्या लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र यावेळी कारण काही वेगळेच आहे. दरवेळी तो मैदानावर चौफेर फटकेबाजी करून आपल्या चाहत्यांची मने जिंकतो. पण यावेळी त्याने एक व्हिडिओ फेसबूकवर नुकताच शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
या 29 वर्षीय स्टार क्रिकेटरने शेअर केलेल्या या व्हिडिओत, त्याचा मुलगा झोरावर धवन अगदी त्याच्या वडिलांप्रमाणेच बॅटींग अॅक्शन करताना दिसत आहे. धवनच्या या दोन वर्षांच्या चिमुकल्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
धवनचा मुलगा अगदी धवनच्याच स्टइलमध्ये कशाप्रकारे फटकेबाजीचा सराव करतो, तुम्ही स्वतःच पाहा...
पुढील स्लाइड्सवर पाहा, पिता-पुत्रांचे मस्ती करतानाचे फोटो आणि आणखी एक इंट्रेस्टींग VIDEO...