आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनी ते अश्विनच्या पत्नीपर्यंत, प्रेग्नेंसीदरम्यान असा होता क्रिकेटर WAGsचा LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. अश्विनची पत्नी प्रिती नारायण... - Divya Marathi
आर. अश्विनची पत्नी प्रिती नारायण...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर एस श्रीसंत दुस-यांदा पिता बनला आहे. काही महिन्यापूर्वी एका फिल्म स्क्रीनिंग दरम्यान त्याची पत्नी भुवनेश्वरी कुमारी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. तेव्हाच समोर आले होते की, श्रीसंत पुन्हा एकदा पिता बनणार. तसे क्रिकेटरच्या पत्नींचा प्रेग्नेंसी दरम्यानचा लुक कमी पाहयला मिळतो. कारण त्या मिडियापासून जेवढे लांब राहता येईल तेवढ्या राहतात. अश्विनची पत्नीने मात्र आई बनल्यानंतर खूप दिवसानी आपले प्रेग्नेंसी दरम्यानचे फोटोज शेयर केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनी ते भज्जीच्या पत्नींच्या प्रेग्नेंसीदरम्यानच्या लुकचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...