आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raina Shares Birthday Celebration Photos On Twitter

रैना आधी अशी करायचा मस्ती, लग्नानंतरचा पहिला बर्थडे पत्नीसह केला सेलिब्रेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रैना आपल्या मैत्रिनिंसह. - Divya Marathi
रैना आपल्या मैत्रिनिंसह.
भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैना आज आपला 29वा जन्मदिवस साजरा करत आहे. त्याने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासह साजरा करत केक कापला. याचा फोटो रैनाने ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या रैना रणजी ट्रॉफीत व्यस्त आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याने आपल्या चाहत्यांसह केक कापून सेलिब्रेशन केले.
29 नॉट आउट रैनाः
सुरेश रैनाच्या वाढदिवसाचा केकही काहीसा वेगळा होता. हा केक पूर्णपणे क्रिकेटच्या ग्राउंडप्रमाणे ग्रीन कलरचा होता. यात मैदान, बॅट आणि बॉल दिसत आहेत या शिवाय त्यावर 29 नॉट आउट असेही लिहिले आहे.
रेनाने पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस पत्नीसह साजरा केला. याच वर्षीच्या एप्रिल महिण्यात रैना आणि प्रियंका चौधरीचा विवाह झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुरेश रैनाशी संबंधित काही खास PHOTOS...