आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Photos Of Sachin Tendulkar You Never Seen Before

HBD Sachin : हे आहेत खऱ्या अर्थाने सचिनचे Rare Photos, पाहून व्हाल दंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका पार्टीमध्ये मित्रांसह सचिन. - Divya Marathi
एका पार्टीमध्ये मित्रांसह सचिन.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 43 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरचे जीवन हे त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे. सचिनच्या जीवनाबाबतच असलेले हेच आकर्षण आण चाहत्यांच्या उत्सुकतेमुळेच माध्यमेदेखिल सचिनच्या लहान लहान बाबींवर लक्ष ठेवून असते. त्यामुळे सचिनच्या जीवनाशी संबंधित लपून राहिलेल्या किंवा सर्वसामान्य लोकांना माहिती नसतील अशा फारशा बाबी नाहीत. तरीही आम्ही सचिनच्या वाढदिवसानिमित्त असे काही फोटो घेऊन आलो आहोत, जे तुम्ही कदाटितच यापूर्वी पाहिले असतील. बहुतांश सर्वांसाठी हे फोटो नवेच असतील. सचिनचे याफोटोतील रूप पाहून त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसल्याशिवायही राहणार नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सचिन तेंडुलकरचे असेच काही Rare Photos