इंडियन वुमन बॉडी बिल्डर श्वेता राठौरने उज्बेकिस्तानमध्ये झालेल्या 49 व्या आशियाई बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप-2015 मध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आहे. आशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकणारी ती भारताची पहिली बॉडी बिल्डर ठरली आहे. श्वेता राठौर व्यवसायाने इंजीनियर आहे. तरी देखील तिने बॉडी बिल्डिंगमध्ये एक नवीन विक्रम केला आहे. तिने महिलांच्या फिटनेस फिजिक वर्गात सिल्व्हर मेडल जिंकूण नोव्हेंबरमध्ये थायलंडमध्ये होणार्या विश्व चॅम्पियनशिपसाठीही कॉलीफाय केले आहे.
ग्लॅमरमध्येही आहे सुपर डुपर हिट, राहिली आहे मिस इंडिया
श्वेता राठौर बॉडी पॉवर एक्सपो-2015 च्या जज पॅनलमध्ये आहे. या बरोबरच ती फिटनेस फॉरएव्हर नावाची अॅकॅडमीही चालवते. ती 2014 मध्ये फिटनेस फिजिकमध्ये मिस वर्ल्ड राहिली आहे एवढेच नाही, तर 2015 मध्ये सपोर्ट फिजिकमध्ये ती मिस इंडियादेखील राहिली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, श्वेता राठोरचे ग्लॅमसर फोटोज...