आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुकचा कॅच सोडल्यावर जडेजाने केले हे ट्वीट, मग अशा आल्या FANS रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- मोहालीत सुरु असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने अनेक सोपे झेल सोडले तसेच काही मिस-फील्डही केल्या. सर्वात प्रथम रवींद्र जडेजाने तिस-या षटकात कुकला 3 धावांवर तर 11 व्या षटकात अश्विनने 23 धावांवर सोडला. कुकला अशा प्रकारे दोन जीवदाने मिळाली. पहिला कॅच सोडल्यानंतर काही वेळातच जडेजाच्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट्स येऊ लागली. काहींना तर त्याचे टि्वट पाहून धक्का बसला तर काहींनी त्याला चांगलेच फटकारले....
- सर रवींद्र जडेजाच्या पॅरोडी अकाउंटवर लिहले की, कॅच ड्रॉप करण्याबाबत मला जबाबदार धरू नये. मी ट्विटर आणि बॉल या दोन्ही बाबींवर एकाच वेळी फोकस करू शकत नाही.
- याला उत्तर देताना एका यूजरने म्हटले, ' आपल्या धंद्यावर लक्ष दे ना बापु'
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जडेजाबाबत आलेली वेगवेगळी ट्वीट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...