आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reactions Of Cricket Fans On Twitter Regarding India Pakistan T20 Asia Cup Match

भारत-पाक सामनाः चाहत्यांनी ट्विटरवर अशा केल्या FUNNY कमेंट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारत-पाकदरम्यान क्रिकेटचा सामना असला की, क्रिकेट चाहत्यांची संख्या एका एकी वाढते. आज सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चाहतेही ट्विटरवर सक्रीय झाले आहेत. ते आपल्या आवडत्या संघाच्या सपोर्टमध्ये फनी कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.
ट्विटरवर आल्या आहेत अशा कमेंट्स...
- एकाने तर 'मौका-मौका' या जाहिरातीचा आसरा घेत, पाकिस्तानला यावेळीही अवघड आहे ओएलएक्सवर फटाके विकूण टाका. एसे म्हटले आहे.
- कुणी तर, एखाद्या मुलाने एखादया मुलाला 7 ते 10.30 दरम्यान मॅसेजला रिप्लाई दिला तर, त्या मुलीने त्याच मुलाशी लग्न करावे आणि तोच त्या मुलीचा खरा जीवन साथी असेल. कारण आज या वेळेत इंडिया-पाकिस्तान सामन्यापेक्षा कशाचीच एक्साइटमेंट नाही.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर चाहत्यांच्या फनी रिएक्शंस...