आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने 15 व्या वर्षी बनवला होता पहिला CV, वाचा कधी केली होती पहिली Century

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरचा एक CV समोर आला आहे. सचिनने 28 वर्षांपूर्वी आपल्या शालेय दिवसांमध्ये हा CV तयार केला होता. त्यावेळी सचिन अवघ्या 15 वर्षांचा होता. सचिनचा हा CV एका पोर्टलने प्रसिद्ध केला आहे. 7 पानांच्या या CV मध्ये सचिनने विनोद कांबळीबरोबर केलेल्या 664 धावांच्या पार्टनरशिप (पान क्र. 5 वर) शिवाय स्वतःबाबत अशा अनेक गोष्टी सांगित्या आहेत ज्या शक्यतो कोणाला माहिती नसतील. वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या सचिनने त्याच्या पहिल्या सेंच्युरीचा उल्लेखही यात केला आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सचिनने त्याच्या CV मध्ये काय लिहिले होते स्वतःबाबत..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...