आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read What Indian Players Do Before The India Vs Pak Match

INDvsPAK : वाचा, पाक विरुद्धच्या सामन्यापूर्वी काय करतात आपले क्रिकेटपटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी 19 मार्च रोजी टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 10 ग्रुपचा सामना होत आहे. या सामन्याचा दोन्ही संघांवर मोठा प्रभाव आहे. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात सामाना जिंकून देणारा खेळाडू हा हिरो ठरत असतो. पण त्याचवेळी हारणारा संपूर्ण संघच व्हिलनसारखा असतो. त्यामुळे या सामन्याचा दबाव दूर करण्यासाठी आणि तणाव घालवण्यासाठी भारतीय खेळाडू काही फंडे अवलंबतात.

या हाय व्होल्टेज मॅचपूर्वी धोनी-विराटसह आपले प्रमुख खेळाडू काय करतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, प्रत्येक खेळाडूबाबत अशीच रंजक माहिती आणि Extra Shots...
(सोर्स : क्रिकेटर्सवर आधारीत पुस्तकांमधून आणि त्यांनी वेळोवेळी दिलेले इंटरव्ह्यू)