आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतरही आफ्रिकन फलंदाज हीरो, चाहते म्हणाले- यांच्याकडून शिका कसोटी क्रिकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाचा भलेही 0-3 ने पराभव झाला असेल, मात्र दिल्ली कसोटीत आफ्रिकन फलंदाजांनी ज्या पद्धतीने पराभव टाळण्याचा प्रयत्न केला तो खऱ्या अर्थाने कसोटी सामना वाटत होता. यानंतर वाचकांनीही कमेंट्सच्या माध्यमाने आफ्रिकन फलंदाजांच्या फलंदाजीवर चर्चा केली.
यांच्याकडून शिकायला हवे कसोटी क्रिकेटः
एका वाचकाने म्हटले आहे की, जो फलंदाज 31 चेंडूंत शतक करू शकतो तो आज एवढा स्लो खेळला की, त्याची अशी फलंदाजी कधीच बघायलाच मिळत नाही. मी या खेळाडूला सॅल्यूट करतो. काही जन तर असे ही म्हणाले की, भारतीय संघ आफ्रिकेत खेळताना 100 आणि आनेकदा तर त्याहुनही कमी धावसंख्येवर ऑल आउट होतो.
स्लो डावाचा विक्रम
दिल्ली टेस्टच्या चौथ्या डावात 481 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकन फलंदाज हाशिम अमला, एबी डिविलियर्स आणि फॉफ डु प्लेसिसने प्रचंड हळूवारपणे खेळले. हे क्रिकेट जगतातील स्फोट्क फलंदाज आहेत. यांच्या नावे सर्वात जलद शतक आणि सर्वात जलद 6000 वन डे धावांसारखे विक्रम आहेत.
कुणी किती चेंडूत केल्या किती धावा
फलंदाजधावाचेंडू4s6sस्ट्राइक रेट
फॉफ डु प्लेसिसlbw जडेजा10971010.30
हाशिम आमलागो. जडेजा252443010.24
एबी डिव्हिलियर्सझे. जडेजा गो. अश्विन432976014.47
पुढील स्लाइड्सवर पाहा, आफ्रिकेच्या फलंदाजीवर वाचकांच्या कमेंट्स....