आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Records Of Sachin Tendulkar And His Could Be Successor

सचिनच्या या 10 रेकॉर्डसवर आहे विराटसह अनेकांची नजर, पण सोपे नाही ते मोडणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 एप्रिल रोजी सचिन तेंडुलकर वयाच्या 43 वर्षांचा होत आहे. वयाची सुमारे 25 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगभरात केवळ सचिनच्याच नावाचा डंका वाजत होता. क्रिकेटमधला जवळपास प्रत्येक विक्रम सचिनने त्याच्या नावावर केलेला आहे. वन डे किंवा टेस्टमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक सामने खेळणे, चौकार किंवा असे अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. सर्वच बाबतीच सचिन सध्या शिखरावर आहे. विशेष म्हणजे त्याच्या आसपासही अजून कोणी असल्याचे दिसत नाही. कोहली त्याचे विक्रम मोडू शकतो. पण त्याला अजून बराच टप्पा गाठावा लागणार आहे. सचिनचे असेच 10 प्रमुख विक्रम ज्यावर अेक क्रिकेटपटुंची नजर असणार त्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

या यादीत केवळ सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटुंचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सचिनचे रेकॉर्ड आणि त्याचा पाठलाग करणाऱ्यांबाबत...