आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे ललित मोदीची मुलगी आलिया, पार्टीत कसा राहतो तिचा अंदाज, पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित मोदीची मुलगी आलिया (लाल घे-यात) - Divya Marathi
ललित मोदीची मुलगी आलिया (लाल घे-यात)
स्पोर्ट्स डेस्क- राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये पुन्हा एकदा मोदी नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावेळी ललित मोदी नव्हे तर त्यांचा मुलगा रुचिर मोदी चर्चेत आहे. पित्याप्रमाणेच रुचिर पण हाय प्रोफाईल लाईफ जगणे पसंत करतो. काही वर्षापूर्वी झेड प्लस सारख्या सिक्युरिटीसह मुंबईत ताफा घेऊन जाण्याने तो चर्चेत आला होता. अशी आहे ललित मोदींच्या मुलांची लाईफ...
- ललित मोदीचा मुलगा रुचिर लंडनमधून मॅनेजमेंट पदवीधर आहे. तो प्रायवेट जेटही वापरतो.
- गॉड फ्रे फिलिप्स इंडिया लिमेटेडचा तो डायरेक्टर आहे. मोदी एंटरप्रायजेस आणि मोदी वेन्चर्स अशा दोन कंपन्याही संभाळतो.
- रुचिर पार्टीजमध्ये शौकीन आहे. IPL च्या सुरुवातीला सीजनमध्ये प्रत्येक नाईट पार्टीत दिसून यायचा.
- ललित मोदीला दोन मुली आहेत. करीमा आणि आलिया मोदी.
- करीमा मोदीची पत्नी मिनलच्या पहिल्या लग्नाच्या नव-यापासून झालेली मुलगी आहे.
- करीमाचे लग्न इंडियातील बिजनेस फॅमिली (डाबर)तील गौरव बर्मनसोबत झाले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मोदी आणि त्यांची मुले कशी जगतात लग्झरी लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...