आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rio Olympic: Who Said What On Salman Khan As Rio Olympic Goodwill Ambassador

सलमान कॉन्ट्रोव्हर्सीवर विचारताच, विराटपासून ते ऐश्वर्यापर्यंत कोण काय म्हणाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- बॉलीवुड अॅक्टर सलमान खान याची रिओ ओलिम्पिकसाठी गुडविल अम्बेसेडर म्हणून घोषणा केल्यानंतर, खेळ जगतातून त्याला मोठा विरोध होते आहे. मात्र असे असले तरी बरेचजन त्याच्या बाजूनेही असल्याचे दिसते. एवढेच नाही तर खुद्द या सर्व प्रकारात अॅश्वर्या राय आणि सलमानच्या वडिलांनीही त्याची बाजू घेतली आहे.

काय म्हणाले सलीम खान आणि ऐश्वर्या....
- ऐश्वर्या राय बच्चन सलमानला सपोर्ट करताना दिसून आली. ती म्हणाली की, जर कुणी खेळाला वा कलेले प्रमोट करत असेल तर त्यात वाईट काय?
- या वादात सलमान खानच्या वडिलांनीही या वादात उडी घेतली. तेही सलमानच्या बाजूने बेलताना दिसले. सलमानची बाजू घेतांना त्यानी माजी अॅथलीट असलेल्या मिल्खासिंगांनाच निशान्यावर घेतले होते.
- सलीम म्हणाले होते की, बॉलीवुडनेच मिल्खांना पुन्हा एकदा जनते समोर आणले. यावर मिल्खासिंगांनीही उत्तर देत, 'बॉलिउडने माझ्या उपकार केले नसल्याचे म्हटले होते.'

पुढीस स्लाइड्सवर वाचा, सलमानला रिओ ओलिंपिकसाठी ब्रँड अॅम्बेस्डर केल्यामुळे विराट-गंभीरपासून ते अभिनव बिंद्रा आणि विश्वनाथन आनंद काय म्हणाले...