आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित-रितिकाची LOVE स्टोरी : मैदानावर फिल्मी स्‍टाइलने केले होते प्रपोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट जगतातील 'हिटमॅन' नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा 13 डिसेंबर रोजी रितिका सजदेह सोबत लग्‍नच्‍या बेडीत अडकणार आहे. विवाह मुंबईमधील बांद्रा वेस्टयेथील ताज लँड्स हॉटेलमध्‍ये होणार आहे. रोहित-रितिकाचा संबंध हा 6 वर्षे जुना आहे. परंतु सतर्क राहिल्‍याने कधी प्रकाश झोतात आले नाही. ही जोडी पहिल्‍यांदा वर्ल्ड कप-2015 च्‍या दरम्‍यान दिसली होती. त्‍यावेळी रितिका मिस्ट्री गर्ल नावाने प्रसिद्ध झालेली होती.
मिस्ट्री गर्ल : वर्ल्ड कप दरम्‍यान फुलले प्रेम
रोहित शर्मा वर्ल्ड कप-2015 दरम्‍यान क्रिकेट व्‍यतिरिक्‍त 'मिस्ट्री गर्ल' मुळेही चर्चेत आले होता. ती मिस्ट्री गर्ल कोणी दूसरी नसून रितिका होती. त्‍यावेळी रितिका टीम इंडिया हॉटेलच्‍या जवळीलच हॉटेलमध्‍ये थांबली होती. रोहित शर्मा जेंव्‍हा रितिकासोबत फीरायला निघाले परंतु त्‍यावेही मीडियाच्‍या कॅमे-यातून सुटू शकले नाही. वर्ल्ड कप आणि प्रपोजची वेळ सोडली तर दोघ कधीच सार्वजणीक ठिकाणी सोबत दिसले नाही.
चित्रपट शैलीत केला प्रपोज
28 एप्रिल रोजी रोहितने चित्रपट शैलीत गर्लफ्रेंड रितिका सजदेहला लग्‍नासाठी मागणी घातली. 28 वर्षीय रोहितने बोरीवली स्पोर्ट्स क्लब मैदानावर रितिका समोर लग्‍नाचा प्रस्ताव मांडला. रोहितसाठी हा मैदान खुप लकी आहे. कारण त्‍याने याच मैदापासून आपल्‍या करिअरची सुरूवात केली आहे. रोहितने 11 वर्षा पूर्वी करिअरमधील पहिला क्रिकेट सामना खेळला होता. आणि याच मैदावर केलेला प्रपोजचा शेवटी ऑस्‍ट्रोलियात वर्ल्ड कप दरम्‍यान प्रेमात रूपांतर झाले.
पुढील स्‍लाइडवर पाहा रोहित-रितिकाचे फोटो...