आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी ग्रॅंड होती रोहित शर्माची वेडिंग, पत्नीसमवेत पोहचले होते सचिन-धोनी-अंबानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित-रितिकाच्या लग्नात पोहचलेली अंबानी फॅमिली तर खाली सचिन-अजंली... - Divya Marathi
रोहित-रितिकाच्या लग्नात पोहचलेली अंबानी फॅमिली तर खाली सचिन-अजंली...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटर रोहित शर्मा आज (13 डिसेंबर) फर्स्ट मॅरेज एनिवर्सरी सेलिब्रेट करत आहे. गेल्या वर्षी मुंबईत त्याचे ग्रॅंड वेडिंग रितिका सजदेहसोबत झाले होते. रितिका स्वत: एक स्पोर्ट्स मॅनेजर आहे. मुंबईत झालेल्या या लग्नात सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह पोहचला होता. तर, रोहितच्या IPL टीम मुंबई इंडियन्सची मालकिन नीता अंबानी संपूर्ण फॅमिलीसह लग्नात हजर होत्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहित शर्माचा वेडिंग ALBUM…
बातम्या आणखी आहेत...