आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: विजयानंतर मुंबई इंडियन्सने असा साजरा केला रोहीत शर्माचा वाढदिवस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 एप्रिलला गुरजरातसोबत सुपर ओव्हरमध्ये मॅच जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने जल्लोषात कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस साजरा केला. 30 एप्रिलला राजकोट येथील एका हॉटेलमध्ये हे सेलेब्रेशन करण्यात आले. यावेळी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी चांगलीच धमाल केली.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...