आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rohit Sharma Ritika Sajdeh,s Wedding Album, Sachin Tendulkar, Ambanis Mark Presence

PHOTOS: पाहा, क्रिकेटर रोहित शर्माच्या राजेशाही लग्नाचा फुल अल्बम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला फोटो : अंबानींनी दिलेल्या पार्टीत रोहित आणि रितिका. दुसर्‍या फोटोत : रोहित शर्मा आणि रितिका लग्नाच्या वेळी. तिसर्‍या फोटोत : संगीत सेरेमनीमध्ये डान्स करताना रोहित. - Divya Marathi
पहिला फोटो : अंबानींनी दिलेल्या पार्टीत रोहित आणि रितिका. दुसर्‍या फोटोत : रोहित शर्मा आणि रितिका लग्नाच्या वेळी. तिसर्‍या फोटोत : संगीत सेरेमनीमध्ये डान्स करताना रोहित.
मुंबई- भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा आणि रितिका सजदेह हे रविवारी (13 डिसेंबर) लग्नाच्या बेडित आडकले. या लग्न्याच्या रिसेप्शनचे आयोजनही याच दिवशी करण्यात आले होते. 14 सप्टेंबरला संगीत सेरेमनीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम लोअर परेल येथील 'द सेंट रेगिस' मध्ये पार पडला. 11 डिसेंबरला अंबानी कुटुंबानेही रोहित-रितिकाला पार्टीही दिली. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
आम्ही आपल्याला या समारंभाशी संबंधित सिलेक्टेड फोटोज दाखवत आहोत.
हे सेलिब्रिटीज झाले होते सहभागी
- संगीत सेरेमनीमध्ये शिखर धवन, अजिंक्य रहाणे, प्रग्यान ओझा आणि राहुल शर्मादेखील सामिल झाले होते.
- सलमान शिवाय, त्याचा भाऊ सोहेल खानही पार्टीमध्ये दिसून आले.
रविवारी झले लग्न आणि रिसेप्शन
- रोहित शर्मा आणि रितिकाचे लग्न आणि रिसेप्शन मुंबईतील ताज लॅन्ड्स होटेलमध्ये पार पडले.
- रिसेप्शनला सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह उपस्थित होता.
- मुकेश अंबानी पत्नी नीता, मुलगा आकाश आणि मुलगी ईशासह उपस्थित होते.
- कसोटी कर्णधार विराट कोहली लग्न आणि रिसेप्शनमध्ये सहभागी झाला.
- युवराजसिंग, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा उशिरापर्यंत लग्नात होते.
- बॉलीवुड स्टार सोहेल खान, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक सेलिब्रिटीजही यात सहभागी झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहित आणि रितिकाच्या रिसेप्शनसाठी कोण कोण होते उपस्थिती...