आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Sharma\'s Continuous Second Century Against Australia

ऑस्ट्रेलियात रोहितचा धमाका, पाहा त्याच्या शानदार खेळीचे खास PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकानंतर जल्लोश करताना रोहित शर्मा. - Divya Marathi
शतकानंतर जल्लोश करताना रोहित शर्मा.
रोहित शर्मा गाबा क्रिकेट ग्राउंडवर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 124 धावांची खेळी करताना 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकरने 2008 मध्ये या मैदानावर भारतासाठी सर्वाधिक 91 धावांची खेळी केली होती.
रोहितने या खेळीत कोणता विक्रम केला...
- रोहित गाबा मैदानावर शतक पूर्णकरताच इलीट क्लबमध्ये सामील झाला आहे.
- तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्यच मैदानावर सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
- द. आफ्रिकेचा ग्रीम हिक आणि भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्याच विरुद्ध ही कामगिरी केली आहे.
- या आधी रोहितने पर्थ वन डेमध्ये नॉट आउट 171 धावा केल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोजमध्ये रोहितच्या शतकाचा रोमांच...