आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Sharma's Wife Ritika Wishes Him Valentine Day And Shares Photos

रोहितच नाही, तर हाही आहे रितिकाचा व्हॅलेन्टाइन, शेअर केले PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन डे विश करताना रितिकाने हा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
इन डे विश करताना रितिकाने हा फोटो शेअर केला आहे.
इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचा लग्नानंतरचाहा पहिलाच व्हॅलेन्टाइन डे आहे, मात्र तो श्रीलंकेविरुद्ध च्या टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात व्यस्त आहे. तर, त्याला मीस करत असलेल्या रितिकाने व्हॅलेन्टाइन डे विश करताना त्याच्या सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या बरोबरच तीने आणिखी कुणालातरी तिचा व्हॅलेन्टाइन सांगितले आहे.
जाणून घ्या काय आहे रितीकाचे ट्वीट...
- सर्वप्रथम रितिकाने रोहितसह एक फोटो ट्वीट करून लिहिले आहे की, ‘माझ्या जीवनात आल्या बद्दल आणि ते पूर्ण केल्या बद्दल धन्यवाद.’
- यानंतर काही तासांनी तिने आणखी एक ट्वीट केले यात लिहिले आहे की, ‘माझा दुसरा व्हॅलेन्टाइन...’.
- या ट्वीटसोबतच तिने तिच डॉगीसोबतचा फोटो शेअर केला.
- हा रितिका चा पाळलेला असून या आधीही तिने याच्यासोबतचा फोटो शअर केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रितिका सजदेहने शेअर केलेले खास फोटोज...