आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roman Reigns Beat Alberto Del Rio In WWE Raw Payback

रोमन रेगंसशी रिंगमध्येच झाली \'गद्दारी\', मदतीसाठी आलेल्या एजेचीच केली धुलाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रोमन रेगंस WWE च्या रॉ (मंडे नाइट) इव्हेंटमध्ये अलबर्टो डैल रियोसोबत फाइट करत असताना चांगलीच गफलत झाली. त्याने त्याच्या स्वतःच्याच मदतीला आलेल्या एजे स्टाइल्सचीच धूलाई केली. यामुळे नाराज झालेला एजेही जबरदस्त चि़डला आणि रोमवर तुटून पडला. मात्र फाइट रोमननेच जिंकली.
अशी झाली गफलत...
- रोमन आणि अलबर्टो डेल रियो यांच्यात जबरदस्त फाइट सुरू होती.
- रोमन यावेळी जबरदस्त शक्तीशाली दिसून आला. डैल रियोनेही जबरदस्त परफॉर्म केले.
- LIVE फाइटदरम्याने कार्ल आणि ल्यूक डैल रियोच्या फेवरमध्ये आले.
- याचा रेगंसवर काहीही फरक पडला नाही आणि अखेर तोच जिंकला.

रिझल्ट आल्यानंतरही सुरूच होती रोमनची धुलाई....
- फाइटचा रिझल्ट आल्यानंतरही रोमनला ल्यूक आणि कार्ल मारतच होते.
- मात्र एजे स्टाइल्स तेथे आला आणि त्याने रोमन रेगंसला वाचवले.
- पण हे काय? रोमनने तर एजेलाच मारला सुपरमॅन पंच.
- यामुळे चिडलेल्या एजेने फिनॉमिनल फोरआर्मचा वापर करत रोमनलाच रिंगमध्ये चित केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तीन रेसलर्स कशी करत होते रोमन रेगंसची धुलाई, एजे स्टाइल्सने वाचवले, तरीही त्याला खावा लागला रेगंसचा सुपरपंच...