आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगमध्ये असे चित केले या रेसलरला, जॉन सीनाला सुद्धा लोळवलेय या चॅम्पियनने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- WWE ची यूनायटेड स्टेट चॅम्पियनशिप माजी वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन रोमन रेगन्सने जिंकली आहे. हा त्याचा पहिलाच यूएस टायटल आहे. फायनल फाईटमध्ये रेगन्सने बुल्गारियाच्या रेसलर अॅलेक्जेंडर रुसेवला पराभूत केले. मात्र, या रोमांचिक लढतीत अनेकदा रूसेव सुद्धा रेगन्सवर भारी पडताना दिसला. ट्रिपल एचची धुलाई केल्याने आला होता चर्चेत...
- डिसेंबर, 2015 मध्ये संडे नाईट शोमध्ये रोमन रेगन्ची लढाई शीमन्समवेत झाली. शीमन्स TLC फाईटमध्ये भारी पडला होता आणि फाईटही जिंकली होती.
- फाईट खत्म होताच रेगंन् ने शीमसवर अचानक हल्ला केला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जखमी शीमन्स रिंगमध्ये पडला होता.
- जेव्हा ट्रिपल एच त्याला वाचविण्यासाठी रिंगमध्ये पोहचला तेव्हा रेगन्सने स्टीलच्या खुर्चीने माजी रेसलरच्या पोटात अनेक घातक वार केले होते.
- एवढेच नव्हे तर, रेगन्सने ट्रिपल एचला रिंगच्या बाहेर लावलेल्या बोर्डावर धडकवले. यानंतर जखमी ट्रिपल एचसाठी अॅम्बुलन्स बोलवावी लागली होती.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, रोमन रेगन्स आणि रुसेव यांच्यातील रोमांचक फाईटचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...