आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rugby World Cup 2015: Romania Rugby Player Florin Surugiu Proposes To Girlfriend At Wembley

याची टीम हरली तरीही जल्‍लोष, मैदानातच तरुणीला प्रपोज, तिनेही दिला होकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - रग्बी विश्‍वचषक - 2015 च्‍या एका सामन्‍यात आयर्लंडकडून रोमेनिया 44-10 अशा फरकाने पराभूत ठरले. मात्र चाहत्‍यांचा आनंद ओसरला नाही. हरलेल्‍या खेळाडूंनी चाहत्‍यांसोबत जल्‍लोष केला. रोमेनियाचा स्‍टार खेळाडू फ्लोरिन सर्जुग्यू याने गर्लफ्रेंड अॅलेक्झेंड्रियाला प्रपोज केले. तिनेही संधी हुकाल न गमावता त्‍याच्‍या प्रपोजचा स्‍विकार केला.
90 हजार साक्षीदार
फ्लोरिन आणि गर्लफ्रेंड अॅलेक्झेंड्रिया यांच्‍या प्रपोजलचे साक्षीदार तब्‍बल 90 हजार चाहते ठरले आहेत. सामना संपल्‍यानंतरही दर्शक स्टेडियममध्‍ये होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, फ्लोरिनच्‍या प्रपोजलवर अॅलेक्झेंड्रियाची काय होती प्रतिक्रिया..