आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Missed Bus In London Asked For Lift

PHOTOS: लंडनमध्‍ये हुकली सचिनची शेवटची बस, वाचा पुढे काय झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बस स्टॉपवर सचिन लिफ्टची वाट पाहत होता. - Divya Marathi
बस स्टॉपवर सचिन लिफ्टची वाट पाहत होता.
मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडूलकर याला बस स्‍थानकावर एखाद्या बसची वाट पाहावी लागेल अशी कल्‍पना करणेही कठीण वाटते. मात्र एवढेच नाही, तर बस सुटल्‍याने त्‍याला लिफ्टही मागावी लागली. सचिन तेंडूलकरसोबत लंडनमध्‍ये असे काय घडले जाणून घ्‍या.
सचिन काही दिवसांपूर्वी विंबल्‍डन पाहण्‍यासाठी लंडनमध्‍ये पोहचला. ग्रेट हॅस्‍ले ऑक्‍सफोर्डशायरमध्‍ये त्‍याला शेवटची बस पकडता आली नाही. त्‍याने आपले ग्रेट हैस्लेचे काही फोटो ट्विटर आणि इंस्‍टाग्राफवर अपलोड केले. हे फोटो पोस्‍ट करताना त्‍याने लिहीले की, '' माझी शेवटची बसही सुटली आहे, तर मला कोणी लिफ्ट देऊ शकेल काय?'' सचिनच्‍या या ट्विटनंतर त्‍याच्‍या चाहत्‍यांनी खुप सारे मॅसेजही केलेत. भारतातील त्‍याच्‍या फॅन्‍सनी याबाबत खेद व्‍यक्‍त करत लिहीले की, आपण तेथे असतो, तर सचिनला लिफ्ट दिली असती.
पुढील स्‍लाईडवर पाहा सचिनची लंडनमधील फोटो..