आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईत रेस्टांरंटमध्ये सचिन स्पॉट, पत्नी अंजलीही होती सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर - Divya Marathi
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर
मुंबई- क्रिकेटर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसमवेत येथे एका रॉयल चायनीज रेस्टांरंटमध्ये स्पॉट झाले. या दरम्यान त्याच्यासमवेत फॅमिलीसह फ्रेंड्सही होते. सचिन याप्रकारे पत्नीसमवेत पब्लिक प्लेसवर खूप कमी वेळा पाहायला मिळतो. याआधी हे दोघे दिल्लीत झालेल्या युवराज सिंगच्या संगीत सेरेमनीत हजेरी लावली होती. आपल्या माहितीसाठी हे की, सचिन सध्या आपल्या एंडोर्समेंट आणि बिजनेस मीटिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसापूर्वी त्याने उबेर कॅबच्या सीईओची भेट घेतली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सचिन- अंजलीचे रेस्टांरंटचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...