आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवृत्तीनंतरही सचिन तेंडुलकर दुखापतीने त्रस्त, लंडनमध्ये झाली सर्जरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर (फाईल फोटो) - Divya Marathi
सचिन तेंडुलकर (फाईल फोटो)
लंडन- मास्टर ब्लास्टार सचिन तेंडुलकर सध्या लंडनमध्ये गुडघ्याची ट्रीटमेंट घेत आहे. बुधवारी त्याच्या डाव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सचिनने इंस्टाग्राम वर सर्जरी झाल्यानंतर गुडघ्याचा फोटो शेअर केला आहे. मागील काही दिवसापासून तो लंडनमध्ये हॉलिडेवर आहे. फोटोसोबत लिहला मॅसेज...
- सचिनने लिहले आहे की, निवृत्तीनंतरही दुखापत पाठ सोडत नाही.
- काही दुखापती तुम्हाला निवृत्तीनंतर त्रास देतात. मात्र, मी लवकरच बरा होईल व पुन्हा ताजातवाना होऊन परतेन. आताच गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. सध्या विश्रांतीचा काळ.
- याआधी तसेच काही दिवस स्कॉटलँडमध्ये होता. तेथे फिरतानाचे फोटो त्याने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, सचिन द्वारा शेअर केलेले फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...