आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवागसह हे क्रिकेटर्स असा साजरा करताहेत गणेशोत्सव, सचिनच्या घरी स्पेशल गेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने मुंबईतील वांद्र्यातील आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. प्रतिष्ठापणा केल्यानंतर सचिन... - Divya Marathi
सचिनने मुंबईतील वांद्र्यातील आपल्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. प्रतिष्ठापणा केल्यानंतर सचिन...
स्पोर्ट्स डेस्क- सध्या देशभर गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, अशा वेळी क्रिकेटर्स तरी मागे कसे राहतील. सोमवारी सचिन तेंडुलकर सह अनेक क्रिकेटर्सनी आपल्या घरात श्री गणरायाची स्थापना केली. ज्याचे फोटोज त्यांनी सोशल मीडियात शेयर केले. तर बहुतेक क्रिकेटर्सने मॅसेज देऊन लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने सचिनने आपल्या घरी दोन स्पेशल गेस्टलाही बोलावले. कोण आले सचिनच्या घरी...
- गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सचिनने आपल्या घरी स्थापन केलेल्या गणेशोत्सवाचे चार फोटोज शेयर केले आहेत.
- या फोटोजमध्ये त्याच्या घरी स्टार क्रिकेटर युवराज सिंग आणि दक्षिण अफ्रिकी क्रिकेटर जाँन्टी रोड्स सुद्धा दिसले.
- रोड्स सध्या पर्सनल व्हिजिटवर भारतात आला आहे. त्यावेळी तो सचिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला.
- याशिवाय अनेक क्रिकेटर्सने लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व फोटोज सोशल मीडियात शेयर केले.
पुढे स्लाईड्समध्ये फोटोजमधून पाहा, क्रिकेटर्सने गणेशोत्सवाच्या कोणत्या शब्दात दिल्या शुभेच्छा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...