आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Before Marriage With Indian Captain MS Dhoni

PHOTOS: लग्नापूर्वी काहीशी अशी होती कॅप्टन कूल धोनीची पत्नी साक्षी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी 4 जुलै 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले. हे दोघेही आज लग्नाचा 5 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघेही बालपणी रांची येथील डी.ए.व्ही. श्यामली शाळेत शिकत होते, परंतु कोलकाता येथील ताज हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली, तेव्हा याची दोघांनाही कल्पना नव्हती.

साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे -
दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांचे पालकही एकमेकांचे जुने मित्र असल्याचा खुलासा झाला. साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून, ताज हॉटेलमध्ये इंटर्नशिप करताना धोनीची आणि तिची भेट झाली. साक्षीचे जवळचे मित्र सांगतात की, साक्षी खूप हुशार आणि फन लव्हिंग असून तिला पार्टी करणे खूप आवडते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, साक्षीचे लग्नापूर्वीचे काही निवडक फोटो...