आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: US मध्ये स्पॉट झाली साक्षी धोनी, फ्रेंड्ससोबत अशी करतेय एन्जॉय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचा मित्र अरूण पांडेसमवेत साक्षी धोनी.... - Divya Marathi
धोनीचा मित्र अरूण पांडेसमवेत साक्षी धोनी....
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा वनडे आणि टी- 20 कर्णधार एम एस धोनी याची पत्नी सध्या अमेरिकेत आहे. साक्षी धोनी तेथे आपल्या मैत्रिणीसमवेत हॉलिडे एन्जॉय करत आहे. फ्रेंड्ससोबतचे फोटो साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आपल्याला माहित असेलच की, धोनी तेथे वेस्ट इंडिजविरूद्धचे दोन टी-20 सामने खेळण्यासाठी पोहचला होता. धोनीचे प्रोड्यूसरही आहेत सोबत...
- साक्षी धोनीने फ्रेंड आणि धोनीची बायोपिकचे प्रोड्यूसर अरुण पांडेसोबत एक फोटो शेयर केला.
- आपल्याला माहित असेलच की, अरुण खूप काळापासून धोनीसमवेत जोडला गेला आहे व त्याचा तो क्लोज फ्रेंड आहे.
- येथे साक्षीसोबत तिची फ्रेंड पूर्णा पटेल आणि प्रियांशू चोप्रा सुद्धा आहे.
- तिघींचेही अनेक सेल्फी साक्षीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
- या फोटोजमध्ये साक्षी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत आहे.
- अनेक काळानंतर ती धोनीसमवेच क्रिकेट टूरवर गेली आहे.
- याआधी ती IPL-9 दरम्यान धोनीसमवेत दिसली होती.
पुढे स्लाईड्सवर पाहा, साक्षी धोनी फ्रेंड्ससोबत मस्ती करतानाचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...