आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Dhoni Shares Photo Of Ziva's First Durga Pooja

दुर्गा पूजेत सहभागी झाली धोनीची मुलगी जिवा, मॉमसोबत काहीशी अशी दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मैकॉन कॉलनीतील नवरात्री उत्सवाला जिवाची आईसह पहिली भेट - Divya Marathi
मैकॉन कॉलनीतील नवरात्री उत्सवाला जिवाची आईसह पहिली भेट
कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने मुलगी जिवासोबतचा एक फोटो नुकताच ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात साक्षीने लिहिले आहे, 'जिवाची पहिली दुर्गा पूजा. मैकॉन कॉलनीतील नवरात्री उत्सवाला तिची पहिली भेट.' या फोटोमध्ये जिवा व्हाइट फ्रॉकमध्ये दिसते. सप्टेंबरमध्ये अमेरिकेत सुटी एन्जॉय करुन आल्यापासून साधी धोनी रांचीमध्ये आहे.
तर कर्णधार माही साऊथ आफ्रिकेविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये बिझी आहे. 25 ऑक्टोबर रोजी ही मालिका संपणार आहे. त्यानंतर धोनीची कुटुंबियांसोबत भेट होईल.

जिवाचा जन्म 6 फेब्रुवारी 2015 रोजी गुडगावमध्ये झाला होता. तेव्हा धोनी वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, साधी धोनीचे ट्विट आणि जिवाचे आतापर्यंतचे काही निवडक फोटोज्...