आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: साक्षी धोनी घेत आहे ड्रायव्‍हिंग प्रशिक्षण, रांचीमधील रोडवर दिड तास चालवते कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - स्‍टार क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी सध्‍या रांची डोरंडा येथील मेकॉन या परिसरात ड्रायव्‍हिंगचे प्रशिक्षण घेत आहे. माध्‍यमांचे प्रतिनिधी दिसताच तिने चेहरा लपवण्‍याचा प्रयत्‍नही केला. या प्रशिक्षणावेळी साक्षीसोबत धोनी नव्‍हता, तर प्रशिक्षकांसह आणखी दोघे सोबत होते.
आपली आय-20 कार घेऊन ड्रायव्‍हिंगचा सराव करणारी साक्षी हरमू रोडवरील घरातून दुपारी चार नंतर बाहेर पडते. येथून सुमारे पाच किलोमीटर लांब मेकॉनपर्यंत ती जाते. सायंकाळी परतताना या रोडवर वाहनांची गर्दी असते, तरी साक्षी दिड तास ड्रायव्‍हिंग करते. मागील चार दिवसांपासून ती ड्रायव्‍हिंग शिकत आहे. धोनीकडे बहुतेक कार या विनागियरच्‍या आहेत मात्र, साक्षी सध्‍या गियरची कार शिकत आहे.
धोनीकडे आहेत या गाड्या
> ऑडी क्यू-7
> हमर एच-2
> लँडरोवर
> टोयोटा
> कोरोला
> महिंद्रा स्कॉर्पियो
> पजेरो
> मारुती एसएक्स-4
> स्विफ्ट
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, साक्षीची ड्रायव्‍हिंग प्रशिक्षणाची फोटो..