आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sania Mirza And Shaoib Malik\'s This Advertisement Becomes Popular In Pak

पाहा सानिया-शोएबचा हा Video, पाकिस्तानात का होतोय व्हायरल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरातीतील एक  क्षण जेव्हा दोघांचेही होते एकमत... - Divya Marathi
जाहिरातीतील एक क्षण जेव्हा दोघांचेही होते एकमत...
नवी दिल्ली- सध्या पाकिस्तानात भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेटर शोएब मलिक यांची एक जाहिरात जबरदस्त चर्चेत आहे. हे दोघे पहिल्यांदाच एखाद्या जाहिरातीत दिसून आले आहेत. ही जाहिरात आहे 'नेस्ले एव्हरी डे'. ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये या जाहिरातीची प्रचंड चर्चा होत असून... ही पाकीस्तानात हिट झाली आहे.

या जाहिरातीत सानिया आणि शोएब या दोघांमध्ये मदभेद दर्शवण्यात आले आहेत. क्रिकेटपासून ते मिठाईपर्यंत आणि हवामानापासून ते साडी पर्यंत यांचे मतभेत असल्याचे दिसते. एवढेच नाही तर सानियाला सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह आवडतो तर शोएबला अख्तरचा यॉरकर. मात्र नेस्ले एवरी डे च्या चाहावर या दोघांचे मतैक्य असल्याचे दिसते....

पुढीस स्लाइड्सवर पाहा, Video व Photos आणि जाणून घ्या आणखी कोणकोणत्या विषयावर आहेत शोएब-सानियाचे मतभेद...