आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिसपासून दूर सानिया शूटिंगमध्ये झाली बिझी, बॉलिवूड अॅक्ट्रेससमवेत केली मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिणीतीने हा फोटो नव्या शो च्या शूटिंगच्या आधी एक दिवस शेयर केला होता. यात तिने लिहले होते की, उद्या क्यूटी सानिया मिर्झासमवेत शूट करणार आहे त्यामुळे खूपच एक्सायटेड आहे. - Divya Marathi
परिणीतीने हा फोटो नव्या शो च्या शूटिंगच्या आधी एक दिवस शेयर केला होता. यात तिने लिहले होते की, उद्या क्यूटी सानिया मिर्झासमवेत शूट करणार आहे त्यामुळे खूपच एक्सायटेड आहे.
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणीती चोप्रा लवकरच एका टी व्ही शोमध्ये दिसणार आहेत. या दोघांनी मिळून नुकतीच या शो चा फर्स्ट एपिसोड शूट केला. ज्यानंतर या दोघींनी काही फोटोज आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत. ज्यात सानिया खूपच कूल अंदाजात दिसत आहे. दोघींनीही केली जोरदार मस्ती...
- सानिया मिर्झाला नुकतेच टी व्ही शो 'यारों की बारात' च्या पाहिले गेले.
- या शोच्या पहिल्या एपसोडमध्ये ती परिणीती चोप्रासमवेत दिसेल.
- शो चे शूटिंग संपल्यानंतर या दोघी स्टार्सनी आपले काही फोटोज सोशल मीडियात शेयर केले आहेत.
- या फोटोजमध्ये सानिया खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तसेच ती परिणीतीसमवेत खूपच फ्रेंडली दिसत आहे.
- या दोघी एकमेंकीना चांगल्या ओळखतात. तसेच दोघी चांगल्या मैत्रिणीही आहेत. यापूर्वीही त्यांना अनेकदा फिरताना पाहिले गेले आहे.
- शो बाबत सांगितले जात आहे की, या दोघी मैत्रिण म्हणून तेथे येत आहेत. तसेच आपल्याबाबत काही रोचक माहिती सांगणार आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शूटनंतर या दोन स्टार्सनी कसले फोटो शेयर केलेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...