आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन तेंडुलकरची मुलगी साराचे 19 व्या वर्षात पदार्पण, यामुळे राहते नेहमी चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मैत्रिणीसह सारा तेंडुलकर... - Divya Marathi
आपल्या मैत्रिणीसह सारा तेंडुलकर...
स्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आज (12 ऑक्टोबर 1997) आपला 19 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. स्टार किड असूनही सारा लाईमलाईटपासून दूर राहते. मात्र, जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये दिसून येते तेव्हा ती चर्चेत येते. ग्लॅमरस असण्याबरोबरच अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे सारा तेंडुलकर नेहमी चर्चेत राहते. बॉलिवूड अॅक्ट्रेसेससोबत होते तुलना...

- सारा तेंडुलकर मोस्ट पॉपुलर क्रिकेटर किड आहे. तिची नेहमीच तुलना श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि बॉलीवूड अॅक्ट्रेस आलिया भट्टसमवेत होते.
- श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी सुद्धा साराच्या वयाची आहे. ती नेहमीच ग्लॅमरस लुकमध्ये दिसते आणि बातम्या येत आहेत की ती लवकरच बॉलिवूड ज्वाईन करणार आहे.
- तर, अॅक्ट्रेस आलिया भट्टने सुद्धा 19 वर्षाची असताना फिल्म ‘स्टूडंट ऑफ द ईयर’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.
- यामुळे सारा जेव्हा केव्हा पार्टी या पब्लिक इव्हेंटमध्ये दिसून येते तेव्हा तिचे ग्लॅमर पाहून बॉलिवूडमध्ये येणार असल्याच्या वावड्या उठवतात. मात्र सचिनने याबाबत कायमच इन्कार केला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सचिन नेहमी करतो साराचे कौतूक, आपली तीच प्रेरणा असल्याचे मानतो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...