आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सर' जडेजाची 'दीवानी' आहे ही इंग्लिश वुमन क्रिकेटर, एका तासात केले होते 12 ट्वीट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जडेजा आणि सारा टेलर. - Divya Marathi
रवींद्र जडेजा आणि सारा टेलर.
इंग्लिश वुमन क्रिकेटर सारा टेलर आज ऑस्ट्रेलियान डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये पुरुषांच्या टीममध्ये खेळताना दिसेल. असे करणारी ती पहिलीच वुमन क्रिकेटर असेल. ही तिच सारा टेलर आहे, जिने टी-20 वर्ल्ड कप-2014 मध्ये इंडियन क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या नावे एकापाठोपाठ एक असे चक्क 12 ट्वीट करून सर्वांना आश्चर्य चकित करून टाकले होते. 7 एप्रिलला रवींद्र जडेजाने तिला पहिला मेसेज केला. या नंतर तर साराने अवघ्या दिड तासात एक-देन नाही तर तब्बल 12 मेसेज ची आतशबाजी केली होती.

काहीसे असे होते ट्वीट्स
- रवींद्र जडेजाने एक मेसेज केला.
- त्यावर टेलरने त्याचे आभार मानले.
- यानंतर त्या दोघांनाही समजले की, लोक त्यांच्या या गप्पा पाहत आहेत.
- त्यावर टेलरने ट्वीट केले की, हो मलाही असेच वाटते.
- टेलरने परत ट्वीट केले आणि म्हणाली की, मला डीएमवर फॉलो कर, तेथे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल.
- त्यानंतर परत टेलरने ट्वीट केले, सर्वंचे मेसेज बघून चांगले वाटत आहे आणि हसायलाही येत आहे.
- या नंतर टेलरने परत ट्वीट केले- ती म्हणाली, मला वाटत आहे की, हे सर्वजन तूझे फॅन्स आहेत. चल आता गुड नाइट.
- तिने शेवटचे ट्वीट केले होते की, उद्या सकाळी 10 वाजता आपण पुलवर भेटू.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सारा टेलरने एकानंतर एक धडाधड केलेले 12 ट्वीट्स...