आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Saun Tait Is An Australian Cricketer Who Currently Plays Only In The Twenty20 Format.

शॉन टेटसह हे 7 विदेशी क्रिकेटर्स इंडियन गर्लवर झाले फिदा, बनवले जीवनसाथी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेट पत्नी माशूम सिंघासह... - Divya Marathi
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेट पत्नी माशूम सिंघासह...
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेट आज आपला 34th (22 फेब्रुवारी 1983) बर्थडे सेलिब्रेट करत आहे. टेट एका वेळ ऑस्ट्रेलियन टीमचा लीड फास्ट बॉलर होता. मात्र, 2011 वर्ल्ड कपनंतर वनडे फॉर्मेटमधून रिटायरमेंट घेतली. आता तो केवळ टी-20 मॅचेस खेळतो. इंडियन गर्लसोबत केलेय लग्न.....
 
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शॉन टेटने इंडियन रॅम्प मॉडेल माशूम सोबत 12 जून, 2014 मध्ये विवाह केला आहे. 
- लग्नाआधी हे कपल साधारणपणे चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 
- लग्नाच्या एकवर्ष आधी शॉन आणि माशूम पॅरिसमध्ये सुट्या एंजॉय करत होते. 
- याचाच आर्थ असा की, त्यांनी तेव्हाच एकत्र येण्याचा विचार केला होता. 
- त्यांचा विवाह मुंबईमध्ये झाला त्यावेळी शॉन टेटचे काही ऑस्ट्रेलियन मित्र आणि भारतीय क्रिकेटर युवराजसिंह आणि जहीर खानही उपस्थित होते.
- टेटशिवाय क्रिकेट वर्ल्डमधील आणखी काही स्टार्सनी इंडियन गर्लसोबत लग्न केले आहे.
 
शॉन टेटचे असे राहिले करिअर-
 
- शॉन टेटने ऑस्ट्रेलियासाठी 35 वनडे मॅचेसमध्ये 62 विकेट घेतल्या. 
- याशिवाय त्याने 21 इंटरनॅशनल टी-20 मॅचेस खेळून 28 विकेट घेतल्या. 
- टेटने आपल्या करियरमध्ये केवळ 3 टेस्ट मॅच खेळल्या, ज्यात त्याला 5 विकेट मिळाल्या. 
- त्याने शेवटची कसोटी जानेवारी 2008 मध्ये खेळली. तर शेवटचा वनडे मार्च 2011 मध्ये खेळला. 
- शॉन आपल्या देशाशिवाय जगभर होणा-या टी-20 लीगमध्ये खेळतो. 
- तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगशिवाय IPL आणि PSL मध्ये खेळला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेट वर्ल्डमधील इतर कोणत्या कोणत्या विदेशी क्रिकेटर्सचा इंडियन गर्लवर आला जीव...
बातम्या आणखी आहेत...