आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे PAK ची ग्लॅमरस क्रिकेट अॅंकर, PHOTOS मधून पाहा तिचा कसा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची फेमस स्पोर्ट्स अॅंकर व ग्लॅमरस गर्ल जैनब अब्बास - Divya Marathi
पाकिस्तानची फेमस स्पोर्ट्स अॅंकर व ग्लॅमरस गर्ल जैनब अब्बास
स्पोर्ट्स डेस्क- सध्या ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीज खेळत असलेल्या पाकिस्तानी टीमसोबत एक ग्लॅमरस गर्ल सुद्धा जी क्रिकेट ग्राउंडवर दिसत आहे. ती आहे जैनब अब्बास. जैनब पाकिस्तानची फेमस स्पोर्ट्स अॅंकर आहे. सोबतच PSL  म्हणजेच पाकिस्तान सुपर लीगची ऑफिशियल अॅंकर सुद्धा आहे. क्रिकेटसाठी क्रेजी आहे जैनब....
 
- जैनब क्रिकेटची खूपच क्रेजी आहे. ती स्वत: म्हणते की क्रिकेट तिची लाईफ आहे. ती या खेळाच्या प्रती अॅडिक्ट आहे. 
- तिने इंग्लंडमधील यूनिवर्सिटी ऑफ वारविकमदून मास्टर्स डिग्री घेतली आहे. स्पोर्ट्स अॅंकर असण्यासोबतच ती मेक-ओवर आर्टिस्ट सुद्धा आहे. 
- जैनबने पाकिस्तानमधील तमाम क्रिकेटर्सचा इंटरव्यू केला आहे. एखाद्या विदेशी दौ-यावरही ती जाते आणि त्याचे वार्तांकन करते.
- इम्रान खान, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिर आणि रमीज राजा यासारख्या क्रिकेटर्सचे तिचे इंटरव्यू गाजले होते.  ती ‘क्रिकेट दीवानगी’ शो होस्ट करते. 
- एक मेक-ओवर आर्टिस्ट म्हणून ही ती एका फॅशन शोमध्ये चमकली होती. जैनबने बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्राच्या ‘100 ईयर ऑफ बॉलिवूड’ शोत काम केले होते. 
- जैनबच्या फॅमिलीत पॅरेंट्सशिवाय तिला 5 भाऊही आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जैनब अब्बासचे काही ग्लॅमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...