आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Indian Chess Player Tania Sachdev\'s Stylish Instagram Photos

मॉडेल नाही, ही आहे स्टार अॅथलीट, स्टायलिश PHOTOS ने भरले आहे Instagram

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच भारताची बुद्धिबळपटू तानिया सचदेवने आशियन कॉन्टिनेंटल महिला रॅपिड चेस टोर्नामेंटमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले. लो-प्रोफाइल गेमची ग्लॅमरस प्लेयर तानिया आज 29 वा बर्थडे (20 ऑगस्ट 1986) सेलिब्रेट करत आहे. तानियाने आठ वर्षाची असताना पहिला किताब जिंकला होता. ती भारतातील सर्वात सुंदर महिला अॅथलीट्सपैकी एक आहे. तिचे इंस्टाग्राम पेजदेखील स्टायलिश फोटोंनी भरले आहे.
ग्लॅमरस अॅथलीट्समध्ये आहे समावेशः
तानियाने चेससारख्या खेळाने देशात आणि जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खेळाच्या व्यतिरिक्त तिची ओळख एक ग्लॅमरस इंडिअन अॅथलीट अशीदेखील आहे. अनेक सर्वेक्षणात तर, ती सर्वात सुंदर असलेल्य टॉप 10 इंडियन वुमन अॅथलीटच्या यादीतही सामील झाली आहे. या बाबतीत तर, ती टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॅडमिंटन प्लेयर ज्वाला गुट्टापेक्षाही सरस आहे.
तानिया सचदेवची पर्सनल लाइफः
- जन्म 20 ऑगस्ट, 1986 मध्ये दिल्लीत झाला. वडिलांचे नाव पम्मी आणि अाईचे नाव अंजू
सचदेव.
- तानियाचे वडिलदेखील बुद्धीबळात एक्सपर्ट आहेत. त्यांच्यामुळेच तानिया या खेळात आली.
- खेळाशिवाय तिला ट्रॅव्हलिंग करायला आवडते.
- नोव्हेंबर 2014 मध्ये दिल्लीचा आर्किटेक्ट विराज कटारियाबरोबर तिने लग्न केले.
तानिया सचदेचे करिअरः
- पहिला किताब 8 वर्षांची असताना मिळवला.
- 2005 मध्ये ग्रँडमास्टरचा किताब तिने मिळवला. त्यानंतर तीन वर्षांनी ती (2008) मध्ये इंटरनॅशनल मास्टर झाली.
- 2009 मध्ये अर्जुन अवॉर्डने गौरविले.
- इस्तंबूल चेस ऑलिंपियाड-2012 मध्ये जबरदस्त प्रदर्शन. ब्रान्झ मेडल जिंकले.
- तानियाने 2013 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंदच्या एका मॅचमध्ये कॉमेंट्रीही केली होती.

पुढील स्लाइड्सवर बघा, तानिया सचदेवचे काही ग्लॅमरस फोटो...