आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटॅकच्या वेळी स्टेडियमवर असे होते दहशतीचे वातावरण, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवदी हाल्या नंतर काहीसे असे होते स्टेडिअम वरील वातावरण. - Divya Marathi
दहशतवदी हाल्या नंतर काहीसे असे होते स्टेडिअम वरील वातावरण.
पॅरिस- फ्रांसची राजधानी पॅरिस येथे दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी हजारो चाहत्यांनी भरलेल्या एका फुटबॉल स्टेडियमला टार्गेट केले होते. बॉमस्फोटाच्यावेळी स्टेडिअमवर फ्रांस आणि जर्मनी दरम्यान मैत्रिपूर्ण सामना सुरू होता. बॉमस्फोट होताच सामना थांबवण्यात आला. असे असले तरी या दुरघटनेत तीन प्रेक्षकांचा मृत्यू झाला असून काही जन जखमी झाल्याचे बोलले जात आहे. महत्वची गोष्ट ही की, हा सामना पाहाण्यासाठी फ्रांसचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांददेखील स्टेडिअमवर उपस्थित होते. सुरक्षारक्षकांनी खेळाडू आणि अध्यक्षांना स्टेडियम मधून सुरक्षितपणे बाहेर काढले.

दहशतीचे वातावरण, विंग्स सोडून मैदानावर जमले प्रेक्षक
बॉम्ब स्फोटाची बातमी पसरताच स्टेडियमवरील वातावरण भयभित झाले होते. भयभित झालेले चाहते विंग्स (प्रेक्षकांची बसण्याची जागा) सोडून मैदानाच्या मधोमध जमले. यानंतर पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि पळापळ होऊ दिली नाही, जर पळापळ झाली असती तर, अनेकांचे बळीही गेले असते. अटॅकनंतर अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी 'स्टेट ऑफ इमरजंसी' लागू केली आहे.
रद्द होऊ शकतो इंग्लंडविरुद्धचा सामना
विंबलेच्या याच मैदानावर पुढील आठवड्यात फ्रांस आणि इंग्लंड दरम्यान सामना खेळला जाणार होता. या दहशतवादी हल्यामुळे हा सामना रद्दही केला जाऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या दहशतवादी घटणेनंतरचे स्टेडिअम मधिली फोटोज...