आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत रोहित शर्माच्या होणाऱ्या सासूबाई, पाहा सासूरवाडीचा ALBUM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शर्माच्या होणाऱ्या सासूबाईंचा तारूण्यातील फोटो (डावीकडून). रोहित शर्माचे होणारे सासरेबुवा आणि ससूबाई (उजवीकडून). - Divya Marathi
रोहित शर्माच्या होणाऱ्या सासूबाईंचा तारूण्यातील फोटो (डावीकडून). रोहित शर्माचे होणारे सासरेबुवा आणि ससूबाई (उजवीकडून).
क्रिकेटर रोहित शर्मा आणि रितिका सजदेह 13 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. रितिका तिच्या चुलत भावाच्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीमध्ये नोकरी करते. ती तेथे सेलेब्सचे प्रोफेशनल अकाउंट मॅनेज करते. रोहितबरोबर साखरपूडा झाल्यानंतरच रितिका प्रसिद्धी झोतात आली. त्यांच्या लग्न, प्रसंगी आम्ही आपल्याला दाखवत आहोत रोहित शर्माच्या सासूरवाडीतील सदस्यांचे खास फोटोज.
रोहितची होणारी पत्नी रितिका ही स्पोर्ट्स मॅनेजर आहे. ती ज्या कंपनीत काम करते ती कंपनी तिचा चुलत भाऊ असलेल्या बंटी सजदेहची आहे. बंटी साधारणपणे 10 वर्षांपासून रोहितला ओळखतो. त्यानेच रितिका आणि रोहित यांची ओळख करून दिली होती. रितिकाच्या कुटुंबात आई-वडिल यांच्या शिवाय तिचा भाऊ कुनाल सजदेहदेखील आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहित शर्माच्या होणाऱ्या सासूरवाडीतील सदस्यांचे खास PHOTOS...