आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा या खेळाडूंना, जे आहेत टॅटू चे \'दिवाने\', पाहा शरिरावर कोठे-कोठे गोंदवतात टॅटूज...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार स्पोर्ट प्लेयर्सच्या शरीरावरील टॅटू. - Divya Marathi
स्टार स्पोर्ट प्लेयर्सच्या शरीरावरील टॅटू.
स्पोर्ट डेस्कः स्पोर्ट प्लेयर्समध्ये सध्या क्रेझ आहे ती टॅटूची. क्रिकेट पासून ते फुटबॉल पर्यंत आणि टेनिस पासून ते अॅथलीट्स पर्यंत. खेळ कोणताही असो. आज साधारणपणे प्रत्येक खेळातील प्लेयर्स शरिराच्या कोणत्याना कोणत्या भागावर टॅटू गोदवलेले दिसतात. काही प्लेयर फॅशन म्हणून तर काही खेळाप्रती असेलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टॅटू गोंदून घेत असतात. ही क्रेझ आता भारितीय क्रिकेट प्लेयर्स मध्येही दिसू लागली आहे.
आज आम्ही आपणास दाखवणार आहोत काही खेळातील खेळाडूंच्या अंगावरील ट्यायू. या खेळाडूंनी शरिराच्या विविध भागांवर टॅटू काढलेले आहेत. आणि तेही एकाचडी एक. जे पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य.
पुढील स्लाइड्स पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, तर पाहा, कोण-कोणत्या प्लेयर्सनी शरिराच्या कोण-कोणत्या भागावर गोंदवले आहेत टॅटूज...