आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या बॅटिंगवेळी कोणताही गुन्हा होईल माफ..वाचा तेंडल्याबाबत दिग्गजांचे Quotes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर.. भारताच्याच नव्हे तर अवघ्या जगातील क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेले नाव. संदीप पाटील यांनी सचिनच्या निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरून सचिनबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण सचिन निवृत्ती सारख्या गोष्टींपेक्षा फार मोठा होता, हे त्याच्याबाबत जगभरातील क्रिकेटच्या दिग्ग्जांनी केलेल्या वक्तव्यावरून आपल्या लक्षात येऊ शकते.
सचिनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून तो रिटायर झाला तेव्हापर्यंत तो अेक क्रिकेटपटुंबरोबर खेळला. चाहते ज्याप्रमाणे सचिनच्या प्रेमात पडले तसेच सगळेच क्रिकेटपटूही सचिनच्या प्रेमात पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. सचिनबाबत क्रिकेटपटुंनी केलेल्या वक्तव्यावरून ते नेहमीच लक्षात येते. सचिनबाबत या क्रिकेटपटुंनी केलेली वक्तव्य जास्त महत्त्वाची यासाठी ठरतात कारण, त्यांनी सचिनला अगदी जवळून खेळताना पाहिले आहे. सचिनला गोलंदाजी केली आहे किंवा सचिनबरोबर फलंदाजी केली आहे. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या सचिनने चाहत्यांना अनेक सुखाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली आहे. सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याबरोबर क्रिकेट खेळलेल्या किंवा त्याचा खेळ पाहिलेल्या काही दिग्गज क्रिकेटपटुंनी त्याच्याबाबत काय म्हटले आहे, हे आपण आज जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, सर डॉन ब्रॅडमन, कपिल देव, व्हिव्ह रिचर्ड्स यासह अनेक दिग्गजांची सचिनबाबतची मते...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...