आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनला सेहवागच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | फिटनेसच्या कारणामुळे सध्या भारतीय संघातून बाहेर असलेल्या शिखर धवनने साेमवारी अापला ३० वा वाढदिवस माेठ्या उत्साहात साजरा केला.
या वेळी त्याला माजी स्फाेटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने विनाेदी पद्धतीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘शिखरला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
फलंदाजीदरम्यान तू ड्रेसिंग रूममध्ये भूमिपूजन कर अाणि कमीत कमी दाेन तास खेळपट्टीवर नागीण डान्स कर,’ अशा विनाेदी स्वरूपात सेहवागने शुभेच्छा दिल्या. ३० वर्षीय शिखर धवनने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.
बातम्या आणखी आहेत...