आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फादर्स डेला भारत-पाकमध्ये फायनल, सेहवागने उडवली पाकिस्तानची खिल्ली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या फायनलमध्ये भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. विशेष म्हणजे, 18 जून रोजी फादर्स डेसुद्धा आहे. यावरून ट्विटर किंग वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानची जोरदार खिल्ली उडवली आहे. 
 
बांगलादेशला म्हटले "वेल डन पोते"
- सेहवागने लिहिले, खूप चांगला नातू (बांगलादेश). सेमीफायनलमध्ये येण्यासाठी तू खूप मेहनत घेतली. घरातलीच गोष्ट आहे. आता फादर्स डेला मुलासोबत (पाकिस्तान) फायनल आहे. गमतीला गांभीर्याने घेऊ नये बेटा.
-सेहवागच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर कॉमेंट्सचा पूरच आला. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा सेहवागच्या या फनी कॉमेंटनंतर चाहत्यांच्या रिअॅक्शन्स...
बातम्या आणखी आहेत...