आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवाग गावसकरांना म्हणाला क्रिकेटमधील \'शोले\', जाणून घ्या असे का म्हणाला?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेहवागने लिहले की, जर क्रिकेट एखादा चित्रपट आहे तर सुनील गावसकर त्याचे शोले मानले जातील. म्हणजे चित्रपटात जसे शोले चित्रपटाला महत्त्व आहे तसेच क्रिकेटमध्ये गावसकरांना आहे. - Divya Marathi
सेहवागने लिहले की, जर क्रिकेट एखादा चित्रपट आहे तर सुनील गावसकर त्याचे शोले मानले जातील. म्हणजे चित्रपटात जसे शोले चित्रपटाला महत्त्व आहे तसेच क्रिकेटमध्ये गावसकरांना आहे.
स्पोर्ट्स डेस्क- सुनील गावसकर हे रविवारी 67 (10 जुलै 1949) वर्षाचे झाले. यानिमित्ताने त्यांना मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यात सामान्य फॅन्सपासून मोठ- मोठ्या खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने या लिजेंडला आपल्या खास अंदाजात हॅपी बर्थडे म्हणाला. सेहवागने गावसकरचे कौतूक करताना त्यांची तुलना फिल्म 'शोले'सोबत केली. काय लिहले सेहवागने...
- सेहवागने सुनील गावसकरसोबतची एक सेल्फी शेअर करताना त्याने बर्थडे विश करताना म्हटले की, 'Happy Birthday to one of the greatest batsmen of all time, Sunny Paaji! Wish you a long and healthy life.'
- यानंतर सेहवागने लिहले की, 'What Gavaskar did without helmet, its difficult for ppl these days to do with all equipments. If cricket were a film, Sunil Gavaskar is Sholay.
- सेहवागच्या म्हणण्यानुसार, ' गावसकरांनी त्या काळात हेल्मेटशिवाय जी फलंदाजी केली ती फलंदाजी आजच्या जमान्यातील खेळाडू इतर अनेक साधने असतानाही करू शकत नाही.
- सुनील गावसकरने आपल्या करिअरमध्ये बहुतेक वेळा हेल्मेटशिवाय फलंदाजी केली आहे.
- सेहवागने लिहले की, जर क्रिकेट एखादा चित्रपट आहे तर सुनील गावसकर त्याचे शोले मानले जातील. म्हणजे चित्रपटात जसे शोले चित्रपटाला महत्त्व आहे तसेच क्रिकेटमध्ये गावसकरांना आहे.
- वीरूशिवाय अनेक खेळाडूंनी जसे सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, वीवीएस लक्ष्मण आणि हरभजन सिंह यांनीही गावसकरांना हॅपी बर्थडे म्हटले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे आणखी वाचा, इर खेळाडूंनी कशा पद्धतीने गावसकरांना केले बर्थडे विश...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...