आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीपेक्षा एक भारी, मात्र या 10 हसिनांपेक्षा सर्वात सुंदर आहे ही इंडियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शर्मिला निकोलेट - Divya Marathi
शर्मिला निकोलेट
स्पोर्ट्स डेस्क- खरं तर भारतात गोल्फ इतर खेळापेक्षा कमी खेळला व पाहिला जाणारा खेळ आहे. मात्र, गोल्फच्या जगात भारताच्या या महिला खेळाडूने सुंदरतेचे सारे विक्रम मोडित काढले आहेत. तसेच 10 सर्वात हॉट गोल्फर्सच्या यादीत ती सर्वात पुढे आहे. जाणून घ्या, अखेर ही महिला गोल्फर आहे तरी कोण…
- ही आहे भारताची 25 वर्षीय गोल्फर शर्मिला निकोलेट.
- शर्मिलाला जगातील सर्वात हॉट फिमेल गोल्फर मानले जाते.
- तिचा जन्म भारतात झाला. तिची वडिल फ्रान्सचे आहेत तर आई बंगळुरुमधील.
- ती यूरोपियन टूर क्वालीफाय करणारी सर्वात यंग गोल्फर ठरली आहे.
- निकोलट आतापर्यंत 11 प्रोफेशनल टायटल्स जिंकली आहे.
- गोल्फच्या आधी शर्मिलाने स्विमिंगमध्ये आपला दम दाखवला आहे आणि 72 गोल्ड मेडल्स जिंकली आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील 9 सर्वात हॉट फिमेल गोल्फर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...