आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदी देतोय मुलींना बंदूक चालवण्याचे अन् क्रिकेटचे प्रशिक्षण, शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलिंना बंदूक चलवण्याचे प्रशिक्षण देताना शाहिद आफ्रिदी. - Divya Marathi
मुलिंना बंदूक चलवण्याचे प्रशिक्षण देताना शाहिद आफ्रिदी.
दुबई- शाहिद आफ्रिदी सध्या दुबईत आहे. त्याने त्याच्या मुलींचे फोटो सोशल साइटवर शेअर केले आहेत. या फोटोत तो मुलिंबरोबर आहे. यात आफ्रिदी कधी मुलींना बंदूक चलवणे शिकवत आहे तर कधी मुलींबरोबर क्रिकेटच्या मैदानावर दिसत आहे. शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे.
हा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर मुलिंबरोबर मस्ती करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. कॅरेबियन लीगच्या सुटीच्या काळात शाहिद मुलींना भेटण्यासाठी इंग्लंडला निघूनण गेला होता. तेथे तो अप्सा, अनप्सा, अज्वा आणि असमाराबरोबर लंडनच्या एका मैदानावर क्रिकेट खेळतानाही दिसून आला होता.
पुढील स्लाइड्सवर बघा, शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या मुलींचे मस्ती करतानाचे PHOTOS...