आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh To Amitabh Attend Harbhajan And Geeta\'s Reception

भज्जी-गीताचे रिसेप्शन आजः विराटने शेअर केला सेल्फी, मोदी-अंबानी जाण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने हाच सेल्फी केला आहे शेअर. - Divya Marathi
विराटने हाच सेल्फी केला आहे शेअर.
नवी दिल्ली- हरभजनसिंग आणि गीता बसरा यांच्या लग्नाचे रिशेप्शन आज संध्याकाळी होणार आहे. दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये होणार्‍या या ग्रॅन्ड सेलिब्रेशनमध्ये विराट कोहली, युवराज सिंह आणि एमएस. धोनी सारख्या क्रिकेटर्ससह अंबानी फॅमिली आणि पीएम नरेंद्र मोदीही सहभागी होण्याची शक्यता आहे. विराटने भज्जीला लग्नाच्या शुभेच्छा देताना एक फोटोदेखील इंस्टग्रामवर शेअर केला आहे. हरभजनसिंग आणि गीता बसराचे लग्न 29 ऑक्टोबरला झाले.
रिसेप्शन में 1000 गेस्टः
मिळालेल्या माहितीनुसार, भज्जीच्या रिसेप्शनमध्ये 1000 पक्षाही अधिक पाहूणे येणार आहेत
- रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी युवराजसिंग रणजी सामनाही खेळला नाही.
- 29 ऑ क्टोबरला लग्नात सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह सहभागी झाला होता. तर युवराजसिंग आप्ला आईसह संगीत सेरेमनीला पोहोचला होता.
> जालंधरमध्ये झालेल्या या लग्नाला बिझनेसमन मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानीदेखील आला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, हरभजनसिंग आणि गीता बसराचे खास फोटोज...