आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडेलने दाखवला असा जलवा, 47 वर्षांचा वॉर्नही स्वतःला रोखू शकला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेन वॉर्नने अॅमिली सियर्सला काहीसे अशाप्रकारे किस करण्यास सुरु केले. - Divya Marathi
शेन वॉर्नने अॅमिली सियर्सला काहीसे अशाप्रकारे किस करण्यास सुरु केले.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे, परंतु हा फॉर्म क्रिकेटचा नाही तर त्याच्या स्त्रीलंपटपणाचा आहे. मुलींच्या बाबतीत नेहमीच वादात राहणार शेन वॉर्न यावेळी एक ब्लॉन्ड मॉडेल अॅमिली सियर्सला किस करताना स्पॉट झाला आहे. एका पार्टीत या सुंदर मॉडेलच्या जवळ जाण्याची एकही संधी वॉर्नने सोडली नाही.

ब्लॉगवर देते सेक्स अॅडव्हाइस 
- 32 वर्षीय या सुंदर मॉडेलचे ऑस्ट्रेलियामध्ये लाखो फॅन आहेत. 
- मॉडेलिंग व्यतिरिक्त अॅमिली ब्लॉगच्या माध्यमातून फॅन्सला सेक्स अॅडव्हाइस देते.
- शेन वॉर्नचे अशाप्रकारे तिच्याजवळ येणे फॅन्समध्ये चर्चेचे कारण ठरले आहे.
- या दोघांचे फोटो सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, शेन वॉर्नसोबत काहीसा असा दिसला या मॉडेलचा अंदाज...
बातम्या आणखी आहेत...